• बल्लारपुर पोलीस स्टेशन मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.
सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर : पोलीस स्टेशन बल्लारपूर चे ठाणेदार पोलीस निरीक्षक सुनील बी वी. गाडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक निलम बाबर, पोलीस उपनिरीक्षक हुसैन शहा, पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, पोलीस उपनिरीक्षक धनंजय गिन्नलवार, महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल कापगते,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन डोईफोडे सह पोलीस स्टेशन येथील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


