Home Breaking News • सहज सुचलंच्या पोर्णिमा किर्तीवार यांचे अभिनंदन! • पुढील वाटचालीसाठी किर्तीवार...

• सहज सुचलंच्या पोर्णिमा किर्तीवार यांचे अभिनंदन! • पुढील वाटचालीसाठी किर्तीवार यांना दिल्या मायाताई कोसरे यांनी शुभेच्छा व शुभकामना!

98

• सहज सुचलंच्या पोर्णिमा किर्तीवार यांचे अभिनंदन!

• पुढील वाटचालीसाठी किर्तीवार यांना दिल्या मायाताई कोसरे यांनी शुभेच्छा व शुभकामना!

सुवर्ण भारत: किरण घाटे (विशेष प्रतिनिधी )

नागपूर:महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या चिरोली येथील एक कर्तृत्ववान महिला सदस्य पोर्णिमा किर्तीवार यांनी मूल नगरीतील मुख्य मार्गावर HOT SPOT कॅफे रेस्टॉरंट सुरू करण्याचा संकल्प मनाशी या पूर्वीच केला होता.

उद्या रविवारी तिचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे.

रविवारला दुपारी होवू घातलेल्या या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या सर्व सदस्यांनी आवर्जून उपस्थित राहुन पोर्णिमा किर्तीवार यांचा आनंद व्दिगुणित करावा अशी आग्रहाची सुचना सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, शैला चिमड्यालवार,साधना धकाते, रजनी रणदिवे,कु.किरण साळवी, संयोजिका रंज्जू मोडक व सहसंयोजिका नलिनी आडपवार यांनी आज एका संयुक्तिक संदेशातून केली आहे.

दरम्यान या सर्वं महिला मंडळींनी किर्तीवार यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.