Home Breaking News • घुग्घुस येथील शिवसेना (उबाठा) तर्फे आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळ...

• घुग्घुस येथील शिवसेना (उबाठा) तर्फे आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप

160

• घुग्घुस येथील शिवसेना (उबाठा) तर्फे आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस: चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या सूचनेनुसार दिनांक १७ जानेवारी २०२५ शुक्रवार रोजी चंद्रपूर वणी येथील विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांच्या
वाढदिवसा निमित्त घुग्घुस येथील शिवसेना (उबाठा) तर्फे आ.देरकर यांच्या दिर्घायुष्यसाठी केली प्रार्थना आणि प्राथमिक रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी घुग्घुस शिवसेना( उबाठा)प्रमुख बंटी (चेतन)घोरपडे ,हेमराज बावने (युवा सेना उपजिल्हा प्रमुख),जेष्ठ नेते प्रभाकर चिकनकर,वरिष्ठ नेते सुधाकर (बाळू)चिकनकर,वरिष्ठ नेते अजय जोगी,चेतन बोबडे (लोकसभा अध्यक्ष युवासेना कॉलेज कक्ष), गणेश शेंडे वरिष्ठ नेते,महेश लट्टा सामाजिक कार्यकर्ता,योगेश भांदककर उपतालुका प्रमुख,जेष्ठ नेते रघुनाथ धोंगडे,गणेश उईके,मारोती जुमनाके,वेदप्रकाश मेहता,जेष्ठ नेते गजानन बांदुरकर,अमित बोरकर आणि सर्व शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.