Home Breaking News • वंचित बहुजन आघाडी ने केली पदयात्रा शहरातील महामार्गाच्या समस्या चे केले...

• वंचित बहुजन आघाडी ने केली पदयात्रा शहरातील महामार्गाच्या समस्या चे केले तक्रार • बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विडंबनेचा केला निषेध..

115

• वंचित बहुजन आघाडी ने केली पदयात्रा शहरातील महामार्गाच्या समस्या चे केले तक्रार

• बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विडंबनेचा केला निषेध..

सुवर्ण भारत: विशाल डुंबरे प्रतिनिधी

बल्लारपूर:बल्लारपूर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याने पेपर मिल कलामंदिर पासून रेल्वे चौक पर्यंत पदयात्रा काढली. शहरातील राष्ट्रीय महामार्गा तील अडथळे, अपघात ग्रस्त वळण, खड्डे, स्पीड ब्रेकर अशा अनेक समस्यांचे तक्रार संकलन कारण्याकरिता आणि
प्रशाश्नाचे लक्ष केंद्रित करण्याकरिता. ही पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर पंजाब मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विडंबना या घटनेचा निषेध, सर्व महापुरुष यांच्या पुतळ्याचे सौरक्षण तसेच cctv कॅमेरा लावण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समापन करण्यात आले. ह्यात वंचित बहुजन आघाडीचे शहर व जिल्ह्यातले पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.