Home Breaking News लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट उत्साहात संपन्न

लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट उत्साहात संपन्न

293

*लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट उत्साहात संपन्न*

सुवर्ण भारत:पंकज रामटेके

लाॅयड्स ग्राम काॅलनीत अतिम सामना २५ जानेवारी २०२५ शनिवार रोजी लाॅयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट (टेनिस बॉल) चे उत्साहात खेळण्यात आले.यावेळी सर्व कर्मचारी व काॅलनी सदस्य उपस्थित होते.

काॅलनीत टेनिस बॉल किक्रेट स्पर्धेत बरेच टिम सहभागी झाले.
इलेक्ट्रिकल,मेकॅनिकल, कमर्शिअल,प्रकल्प व काॅलनीतील सदस्य सहभाग घेतला.

स्पधेचा अंतिम समान्यात इलेक्ट्रिकल टिम आणि नविन प्रकल्प टिम यांच्यात होवुन नवीन प्रकल्पानी बाजी मारली तसेच मॅन ऑफ द मॅच रमिज शेख यांना मिळाला,तसेच ६३ धाव व २ विकेट घेतले.

इलेक्ट्रिकल टिम ने २० ओव्हर मध्ये २२२ रन बनविले तर नविन प्रकल्प टिम नी १८ ओव्हर ३ बाल मध्ये २२३ रन काढण्यात आले.

नवीन प्रकल्प टिमचे मार्गदर्शक मंगेश निमहार्ते,कर्णधार वैभव बर्डे,विपिन खनके,विकास भारद्वाज,इमरान शेख,तुषार इसिम्पेलिवार,अमितावा गिरी,स्वप्नील पिंपळकर,आकाश लोहकरे,आकाश चव्हाण,सैतजा एर्ला आदींसह होते.

त्यात महिला पुरुष लॉयडस ग्राम येथील महिलांनी उत्स्फुर्त भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला त्यांना पारितोषिक देऊन सम्मान करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना सौ.तुलसी मधुर गुप्ता यांनी महिला कुठल्याच क्षेत्र मागे नसून अधिक महिला कर्मचारी यांची नियुक्ती करावी व सर्व महिला कर्मचारी यांनी भाग घेण्याचे आव्हान केलं सदर कार्यक्रम प्रसंगी युनिट हेड वाय.जी.एस प्रसाद आहे,मा.प्रशांत पुरी वरिष्ठ उपाध्यक्ष,पवन मेश्राम उपाध्यक्ष मा. मुकेश भेलावे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रोजेक्ट व सर्व कर्मचारी लाॅयड्स ग्राम काॅलनीतील किक्रेट उत्साहात संपन्न झाला.