Home Breaking News • महात्मा गांधीना स्मृती दिनानिमित्त सार्वजनिक (PWD) बांधकाम विभागात तर्फे श्रध्दाजंली वाहीली

• महात्मा गांधीना स्मृती दिनानिमित्त सार्वजनिक (PWD) बांधकाम विभागात तर्फे श्रध्दाजंली वाहीली

141

• महात्मा गांधीना स्मृती दिनानिमित्त सार्वजनिक (PWD) बांधकाम विभागात तर्फे श्रध्दाजंली वाहीली

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : सार्वजनिक बांधकाम विभागात तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७७ स्मृती दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आले.

उपविभागीय अभियंता संजोग मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बल्लारपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाचे अभियंता वैभव जोशी, शाखा अभियंता स्वप्निल राठोड, पवन सावरकर, अनिल आंबटकर, लिनता खोरगडे, हनीफ कुरेशी, अरविंद कुचनकर, तेजस झाडे, शीतल पोडे, चित्रा वाढई, राहुल कुंदोजवार, हरिदास डंबारे, प्रसाद कातपातळ, सुनील, राजु, बावणे काकाजी आदी उपस्थित होते.