Home Breaking News आ .सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रमाई जयंती

आ .सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रमाई जयंती

238

आ .सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रमाई जयंती

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस: येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी त्यागमुर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले तसेच आपले विचार व्यक्त केले.

यावेळी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, साजन गोहने, लक्ष्मी नलभोगा, जनाबाई निमकर, वैशाली देवतळे, निशा उरकुडे, प्रीती धोटे, नसरीन शेख, गुलशन शेख, पुनम मस्ते, सुधा पवार, छाया पिंपळशेंडे, शिला सोनुने, प्रियंका सावरकर, तेजस्विनी ताजने, पुजा जुमडे, सविता भोस्कर, जयश्री तुमराम, सुनंदा लिहीतकर, संदीप तेलंग, शीतल कामतवार, भारती परते, स्वाती गंगाधरे, नेहा कुम्मरवार, खुशबू मेश्राम आदींची उपस्थिती होती.