Home Breaking News खड्डा आला दे धक्का कोरपना तालुक्यातील नारंडा येथील रस्त्याची दूर व्यवस्था ...

खड्डा आला दे धक्का कोरपना तालुक्यातील नारंडा येथील रस्त्याची दूर व्यवस्था लोक प्रतिनिधी चे दुर्लक्ष

278

खड्डा आला दे धक्का
कोरपना तालुक्यातील नारंडा येथील रस्त्याची दूर व्यवस्था

लोक प्रतिनिधी चे दुर्लक्ष

सुवर्ण भारत:मंगेश तिखट

15 ते 20 वर्षापासून प्रवाशांना नारंडा गावात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो.
खड्डा आला की दे धक्का अशी फजिती गावातील नागरिकांना बाहेर येणाऱ्या टू व्हील व्हीलर,फोर व्हीलर बैलगाडी प्रवाशांना खड्डा सहन करून प्रवास पंधरा वर्षापासून सहन करत आहे .साधी ग्रामीण रुग्णालयाची गरोदर महिलांची १०२ न.ॲम्बुलन्स महिलां धक्के खात जाण्याची शक्यता व महिला चा जिवेला हानी पोचू शकतो,दिवसान वाहनधारकांना व ग्रामस्थांना नियमित जाणे येणे कठीण झाले आहे. या वर लोकप्रतिनिधी बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.