Home Breaking News • घुग्घुस येथे श्री गजानन महाराज प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात...

• घुग्घुस येथे श्री गजानन महाराज प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

132

• घुग्घुस येथे श्री गजानन महाराज प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर

घुग्घुस: घुग्घुस येथील संत गजानन महाराज मंदिर येथे गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी २०२५ ला सालावादाप्रमाणे श्री गजानन महाराज प्रगट दिवस अभिषेक व घटस्थापना शुक्रवार दिनांक २१/०२/२०२५ हो भवन व पूर्णावर्ती हरिकीर्तन व दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ ला गोपाळकाल्याचे किर्तन परमपूज्य स्वामी हरि चैतन्यनंद सरस्वती महाराज पळसखेड यांच्या हस्ते करण्यात आळा सदर महा रॅलीचे उद्घाटन अशोक राव तिलाकाणी बल्लारपूर व शोभायात्रेचे शुभरात्रीचे उद्घाटन आमदार किशोर‌ जोरगेवार, श्याम सोनटक्के ठानेदार घुग्घुस गजानन चिंचोलकर अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले सदर महारॅली रथाचे पूजन चिंचोलकर साहेब,गणेशजी शेंडे यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर रताचे व पालकीचे पूजन केल्या नंतर,रॅली गजानन मंदिर, पोलीस स्टेशन, नगरपरिषद, गांधी चौक ते जुना बस स्टॅन्ड ते पोलीस स्टेशन मार्गे नियोजित जागी नेण्यात आली सदर रॅलीमध्ये गजानन महाराजांची प्रतिमा सुशोभित घोड्याच्या रथावर ठेवण्यात आली व रथा समोर घोडा नाचवीण्यात आला, महिला कलश यात्रा करण्यात आली, बँड पथक, ढोल पथका, अनेक भजन मंडळी यात्रेमध्ये शामिल होते सायंकाळी झुणका भाकर बेसन बुंदी प्रसाद वाटण्यात आला शनिवारी दिनांक २२ फेब्रुवारीला गोपाळकाल्याचा महाप्रसद करून हजारो भक्तांना महाप्रसाद वाटण्यात आला व कारेक्रमाची सांगना करण्यात आली.

सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष भाऊराव भोयर सचिव देवराव ननावरे कोषाध्यक्ष चंद्रशेखर खुटेमाटे, गजानन चिंचोलकर, विजय बेहरे, बबनराव कोयाडवार, वामनराव खुटेमाटे, योगेश क्षीरसागर, रघुनाथ चिंचोलक, र गुलाब पिंपळकर, अभिमन्यू चित्रीव, शंकर वांढरे, शुभम कोयाडवार, संभाजी गोहणे व समस्त गजानन महाराज देवस्थान कमिटी घुग्घुस व माऊली मंडळ घुग्घुस सर्वांचे अथक मोलाचे सहयोग लाभले.