Home Breaking News #Ballarpur • चंदन तिलोकानी यांची शिवसेना(शिंदे गट)बल्लारपूर तालूका प्रमुख पदी नियुक्ती व...

#Ballarpur • चंदन तिलोकानी यांची शिवसेना(शिंदे गट)बल्लारपूर तालूका प्रमुख पदी नियुक्ती व युवकांनाचा पक्ष प्रवेश

209

#Ballarpur
• चंदन तिलोकानी यांची शिवसेना(शिंदे गट)बल्लारपूर तालूका प्रमुख पदी नियुक्ती व युवकांनाचा पक्ष प्रवेश

सुवर्ण भारत:शंकर महाकाली(संपादक)

बल्लारपूर : तालुक्यातील युवकांनी शिवसेनेतील युवासेनेत पक्ष प्रवेश करून जोरदार पक्षवाढीव तयारी दाखवत जिल्हा कार्यलय तीर्थरूप नगर तुकूम इथे पार पडला जिल्हाप्रमुख शैलेश केळझकर प्रेरणादायी युवकांनी विश्वास ठेवत पक्ष प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने शहरात युवकांचे उत्साह वाढला आहे.

शिवसेना मुख्यनेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे. कार्यध्येक्ष पूर्वेश सरनाईक यांचा आदेशानुसार युवासेना सचिव किरण साठी प्रवक्ते राहुल लोंढे शुभम नवले व हर्षल शिंदे यांचा मार्गदर्शना खाली हा पक्ष प्रवेश पार पडला
या प्रसंगी चंदन तिलोकानी यांना बल्लारपूर तालुका प्रमुख पदावर पत्रनियुक्ती देण्यात आली.
कार्यक्रमाला उपस्थिती महानगरप्रमुख युवासेना पवन यादव, तालुका सचिव अक्षय पवार, शहर उपाध्यक्ष कमलाकर केळमेथे, उपस्थिती होती.
प्रवेश घेणाऱ्या मधील सुनील टेकाम, विनोद कन्नाके, उमेश आवळे, राजीव जाधव,अनिकेत पासपूरकर, अमन सोमकुंवार, कर्मा चिट्टी, राहुल जुनी, धनु चिट्टी, यांचा समावेश झाला.
या सामूहिक पक्ष प्रवेशमुळे बल्लारपूरात अजून मोठ्या प्रमाणात युवकांचे पक्षप्रवेश होणार अशी ग्वाही चंदन तिलोकानी यांनी दिली..