Home Breaking News • न्यु इंग्लिश हायस्कूल पांढरकवडा येथे पहिल्यांदाच विद्यार्थी चा स्नेह मिलन सोहळा...

• न्यु इंग्लिश हायस्कूल पांढरकवडा येथे पहिल्यांदाच विद्यार्थी चा स्नेह मिलन सोहळा संपन्न

336

#Ghugus

• न्यु इंग्लिश हायस्कूल पांढरकवडा येथे पहिल्यांदाच विद्यार्थी चा स्नेह मिलन सोहळा संपन्न

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : दि. १०एप्रिल २०२५ रोजी सन १९९९ च्या माजी विद्यार्थी तर्फे न्यु इंग्लिश हायस्कूल पांढरकवडा येथे स्नेह संमेलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचा गुरुवर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उरकुडे तर उद्धाटक म्हणुन शुक्ला मॅडम आणी प्रमुख पाहुणे म्हणून,निबाळकर सर,वैरागडे सर,सौ. पंधरे मैडम,सौ.अमृतकर मॅडम,काकडे बाबू, बोकडे बाबू आणी पाचभाई काका उपस्थित होते.

मान्यवरांना शाल,श्रीफळ देवून खुप मोठ्या भाटामाटात त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचा सुत्रसंचालनाचा कार्यभार हितेश लोडे (अध्यक्ष से.स.स.रजि नं. ३८४) यांनी सांभाळला आणी प्रास्ताविक योगिता विकटकर हिने सांभळाले आणी आभार प्रदर्पण इंजना मेंढे हिने पार पाडले.  आणी आयोजक म्हणुन चंदा भोयर,चंदा सुरकर, सुजाता निखाडे, नालेलाई नवणे, कविता बांदूरकर, सुवर्णा बोबडे, मारोती बोबडे, युधिर पिंपळकर, संजय बाँडे, रंजना आत्राम, रविन्द्र घोळे, झाकोष पाटिल, शंकेष मंत्रिवार, कुळशिराम माशिरकर, विकास पिगे, श्यालिक खानके, रविन्द्र माशिरकर, मनोज बांडे, योजना धोत्रे, आन्कर बतम्बल, संगिता ठोंबरे, सुनहा बावणे, उनजित मोहितकर, कृणाल कोल्हे चंद्रकांत निखाडे, व्हना आत्राम, शशिकला लांडगे, भावता उमरे, ज्योती गौरकार, पुष्पा पारखी, मंगेष घोळे, विकास पिऊरकर, रविन्द्र खांडारकर,अधिकराव पिंपळगेलेल्या माजी विषयानी काम पाहिले. आणी गेट हूं गेहरचा कार्यक्षम अध्यन करुन दाखविला.