Home Breaking News • सामाजिक कार्यकर्ते स्वर्गवासी बाळा गोरे स्मुती पित्यर्थ उपक्रम

• सामाजिक कार्यकर्ते स्वर्गवासी बाळा गोरे स्मुती पित्यर्थ उपक्रम

69

• सामाजिक कार्यकर्ते स्वर्गवासी बाळा गोरे स्मुती पित्यर्थ उपक्रम

सुवर्ण भारत:मंगेश तिखट
प्रतिनिधी,चंद्रपूर

कोरपना : चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये कोरपना तालुक्याची आदिवासी दुर्गम तालुका म्हणून या तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यात अनेक समस्या अजूनही आवासून उभे आहे. मात्र या तालुक्यातील साखरा या गावातील सामाजिक कार्यकर्ता सुभाष गोरे , कार्तिक गोरे त्या समाजातील व घरच्या परिस्थितीची सामना करीत त्यांनी आपले जीवन सफर केले अनेक समस्याशी सामना करत आज समाजाची काही देणे आहेत या भावनेतून त्यांनी समाज कार्य करण्याला सुरुवात केली कसलाही स्वार्थ हेतू न ठेवता अनेक गावांमध्ये मंदिर , शाळा ,कुठे सेट बांधून दिले तर कुठे आर्थिक मदत दिली. स्वतःच्या गावात या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची कमतरता आहेत मात्र त्यांनी स्वतःच्या घरी पाणपोही लावून गावकऱ्यांना लागेल तेवढे पाणी पुरवण्यात त्यांनी पुढाकार घेतला निशुल्क पाणी नागरिकांकरिता तर शेतशिवारामध्ये गुरे जनावरांकरिता पाण्याचं धार खुलं केली , स्वामी विवेक नंदन अनाथ आश्रम शाळा रामपुर, तेथे सामजिक कार्यकर्ते सुभाष गोरेयांचा मुलगा कार्तिक सुभाष गोरे याचा वाढदिवस, अनाथ मुला कडे जाऊन त्यांना कपडे, पुस्तक, बुक, पैसे दान करून तसेच डेबु सावली वृध्दाश्रम येथे पण , फळवाटप , पैसे दान केलें जातात राष्ट्रीय कीर्तन कार ठाकरे महाराज यांच्या आसामाजिक कार्यकर्ते सुभाष गोरे यांनी तालुक्यात अनेक गावांमध्ये समाजात अळी अडचणीला धावून जाणारे असे सुभाष गोरे यांचं नाव या तालुक्यात प्रामुख्याने घेतले जातात त्यांच्या या समाजकार्याने सामजिक कार्यकर्ते सुभाष गोरे,कार्तिक गोरे यांचा सत्कार देवराव भोगळे आमदार , वामन राव चटप माजी आमदार, अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष राजुरा काँगेस नेते, स्वर्गवाशी . बाळु उर्फ धानोरकर माजी खासदार असे अनेक विविध पक्षाचा लोक प्रतिनिधी नी . यांचे सामजिक कार्य बघून सुभाष गोरे कार्तिक गोरे यांचा यांचा सत्कार करण्यात आला आहे