निधन वार्ता
वामन जगन्नाथ झोडे
सुवर्ण भारत: वैभव मेश्राम प्रतिनिधी,विसापूर
विसापूर:-येथील इंदिरा नगर वॉर्ड क्र.५ वामन जगन्नाथ झोडे (७५) यांचे आज सकाळी८:३० आकस्मित निधन झाले.ते बल्लारपूर पेपर मिल मध्ये निवृत्ती जीवन जगत असताना त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांच्या पच्यात ३मुली,१ मुलगा नातवंडे असा बराच मोठा अपत्य परिवार आहे.सायंकाळी५वाजता करण्यात येणार आहे
