# Ghugus
• नवनियुक्त भारतीय लाइट्स मेटल कामगार संघातर्फे कंपनीचे उपाध्यक्ष प्रशांत पुरी यांचे स्वागत
सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहायक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घुस : नवनियुक्त भारतीय लाइट्स मेटल कामगार संघा तर्फे तसेच संघटनचे अध्यक्ष विवेक अलेवार यांच्या सूचनेवार लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी यांना पुष्पगुच्छ,शाल देवुन सन्मानित करण्यात आले.
वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी यांनी नवनियुक्त कार्यकारिणीच्या स्वागत करून पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी नवनियुक्त संघटनेचे महामंत्री प्रशांत कौराशे,कार्याध्यक्ष राजेंद्र क्षिरसागर,संयुक्त महामंत्री राजास्वामी जंगम,संघटन मंत्री मनोज कोंडेकर,कार्याध्यक्ष विनोद पिंपळशेंडे,कार्यकारणी सदस्य प्रमोद येलचलवार, प्रसिद्ध प्रमुख पंकज रामटेके आदी उपस्थित होते.
