• बल्लारपुरात त्या शिंपी कर्तृत्ववान कारागिरांचा केला सम्मान
• विकास समूह यांनी केला सत्कार
सुवर्ण भारत: वैभव मेश्राम, विसापूर
विसापूर:-बल्लारपुरातील विकास टेलर नावलौकिक

आहे. त्या ते बल्लारपुरात हे सन १९९९ मध्ये अस्तित्वात आली. त्यावेळी खुशाल झिलपे यांनी १ कारागीर शामराव नागपुरे यांच्या कामाला सुरुवात केली. पण आजच्या घडीला त्यांच्या आज अनेक कारागीर आहेत. खुशाल झिलपे यांचे अचानक निधन झाले. त्यामुळे कारागीरांना दुःखाचे डोंगर कोशळले. पण त्यांच्या मुलाने लहान वयात वडिलांची वारसा पुढे जाऊन नावलौकिक करून सुप्रसिद्ध केले. भुपेंद्र झिलपे या मुलांनी कार्यक्षमतेवर विश्वस ठेऊन अठरा वर्षा दारिद्रयातुन आपल्या परिवाराला बाहेर काढले.
तसेच त्यांचे कारागीर २५ वर्षांपासून एक ठिकाणी राहून कर्तुत्व बजावत असल्यामुळे त्या संचालक वाटले की, आपण यांचा सत्कार करण्यात यावा अशी कल्पना त्यांच्या मनात आली.त्यामुळे नुकताच विसापूर येथील रॉयल ढाबा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी त्या कारागिरांना निमंत्रण देण्यात आले. त्यांना ही कल्पना सुद्धा नव्हती. या सत्कार समारंभ आज पर्यंत बल्लारपुरातील असा उपक्रम राबविण्यात आला नाही. त्या कारागिरांना आनंद असरू आले. या मध्ये चार कारागिरांनचा रौप्य मोहोत्सव झाले म्हणून शामराव नागापूरे, दवराज कातकर,सुधाकर भांडेकर,कवडू भोयर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रविंद्र सदाफळे,कुणाल झिलपे, मनोहर दुपरे, असिफभाई उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वैभव मेश्राम यांनी केले.
बॉक्स
आज पर्यंत त्यांनी या कारागिरांना अनेक सूख सुविधांपासून वंचित ठेवले नाही. त्यांना प्रत्येक वर्षी सहलीला घेऊन जाणे. त्या कारागिरांना हवाई यात्रा सुद्धा घडवून आणली. गोवा, कोलापूर, मुंबई असेच अनेक उपक्रम राबविले. आता त्यांना परदेशात जाण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांची कामे चौख पने बजावत असल्याने त्यांनी ग्राहकी वाळत चालली आहे.
