आ. सुधीर मुनगंटीवार, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र यांचा शनिवार, ०५ जुलै २०२५ रोजीचा दैनंदीन कार्यक्रम
सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

दुपारी ०३.०० वा.
बल्लारपूर मतदार संघातील घरकुल लाभार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत आयोजित बैठकीला उपस्थिती.
स्थळ – सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह, बल्लारपूर, जि. चंद्रपूर
दुपारी ०३.३० वा.
कोरो मंडल इंटरनॅशनल लिमी. या कंपनीच्या विरोधात पोलिस तक्रार करण्यास कार्यकर्ते व शेतक-यांसमवेत उपस्थिती.
स्थळ – पोलिस स्टेशन, बल्लारपूर, जि. चंद्रपूर
दुपारी ०४.०० वा.
वनजमिनीवरील निवासी घरांच्या अतिक्रमण असलेल्या वार्डाना भेट.
स्थळ – रविंद्रनगर, मौलाना आझाद, विद्यानगर, डॉ. राजेंद्र प्रसाद वार्ड
सायं. ०५.०० वा.
महावितरण तर्फे आयोजित एक्सप्रेस फिडर च्या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थिती.
स्थळ – एफ.डी.सी.एम. सबस्टेशन, बल्लारपूर, जि. चंद्रपूर
सायं. ०५.३० वा.
क्रीडा संकुल येथे जिमच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती.
स्थळ – विसापूर येथील क्रीडा संकुल, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर
सायं. ०६.३० वा.
बल्लारपूर मतदार संघातील प्रादेशिक व ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचा समस्यांबाबत आयोजित बैठकीला उपस्थिती.
स्थळ – सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह, बल्लारपूर, जि. चंद्रपूर
सायं. ०७.३० वा.
सिंधी समाजाला देण्यात येणाऱ्या चेक वाटप कार्यक्रमाला उपस्थिती.
स्थळ – सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह, बल्लारपूर, जि. चंद्रपूर
मुक्काम चंद्रपूर
