डॉ.विश्वास झाडे यांना दिल्या वाढदिवसाच्या अनेकांनी शुभेच्छा!
चंद्रपूर -किरण घाटे
शहरातील नामवंत डॉ.विश्वास झाडे यांचा आज वाढदिवस असून त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक, व साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी प्रत्यक्ष भेटून, व्हाॅट्सअप संदेशांच्या माध्यमातून व भ्रमणध्वनीवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवा नेता परब गिरटकर यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, डॉ.सुचिका बुक्कावार, सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार,ॲड.अंजली गुंडावार , संजीवनी धांडे, जेष्ठ लेखिका विजया भांगे, विजया तत्वादी, सविता कोट्टी, वैजयंती गहुकर रजनी रणदिवे, सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार, विद्या पिंजरकर, कविता जुमडे, अधिवक्ता सारिका टेंभरे, चैताली आतराम , श्रध्दा परिमल, मूलच्या समाजसेविका चंदा कामडी, अर्चना चावरे, अर्चना समर्थ, फर्जना शेख, समता बन्सोड, उमरेडच्या सोनाली चंदनखेडे, चंद्रपूरच्या अंजली इटनकर , वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे, किनवटच्या प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे, गडचिरोलीच्या ॲड.कविता मोहरकर, मनिषा मडावी, नांदगावच्या ॲड.हिमानी वाकुडकर, चंद्रपूरच्या समाजसेविका मीनाक्षी गुजरकर, कोकिळा पोटदुखे, सुवर्णा लोखंडे, जयश्री मंगरूळकर, सरोज हिवरे, रश्मि हिवरे, चित्रकार रश्मि पचारे, मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नूपुर मोडक, कवयित्री मंगल मिसाळ, पुण्याच्या महिला पत्रकार कु.स्नेहा मडावी,अल्का सदावर्ते जयश्री दिक्षीत, सहज सुचलं मित्र परिवारचे मुख्य संयोजक सेवानिवृत्त नायब तहसिलदार पुरुषोत्तम कोमलवार,सहसंयोजक सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, सेवानिवृत्त खनिज निरीक्षक बंडू वरखेडे,, सेवानिवृत्त नायब तहसिलदार रविन्द्र नेरकर सेवानिवृत्त मंडळ अधिकारी सुनिल रामटेके आदिंनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.


