Home Breaking News सीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे यांचा सत्कार !

सीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे यांचा सत्कार !

140

सीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे यांचा सत्कार !

सुवर्ण भारत -किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदी नेरीचे संजय डोंगरे यांची निवड झाल्या बद्दल चिमूर विविध कार्यकारी
सोसायटीच्या कार्यालयात अध्यक्ष प्रशांत चिडे यांच्या उपस्थितीत त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी उपाध्यक्ष मनीषा कावरे, संचालक प्रकाश बोकारे, राकेश कामडी,दिवाकर माहूरकर, सुरेश हिंगे,वसंत घोडमारे, लक्ष्मण गजभिये, देवा शिंदे, शिरभैय्ये आदिं उपस्थित होते.