Home Breaking News आ.सुधीर मुनगंटीवारांच्या वाढदिवसा‌ निमित्त युवा नेता करण डोगरेंनी केले शालेय साहित्यांचे वाटप...

आ.सुधीर मुनगंटीवारांच्या वाढदिवसा‌ निमित्त युवा नेता करण डोगरेंनी केले शालेय साहित्यांचे वाटप !

215

आ.सुधीर मुनगंटीवारांच्या वाढदिवसा‌ निमित्त युवा नेता करण डोगरेंनी केले शालेय साहित्यांचे वाटप !

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर:माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे युवा नेता करण डोंगरे यांनी बस्ती विभाग आंबेडकर वॉर्ड, श्रीराम वॉर्ड,व राणी लक्ष्मीबाई वॉर्डतील शिक्षण घेत असलेल्या २३५ गरजु विद्यार्थ्याना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्य वाटप केले.
यावेळी लक्ष्मण पोहणे,सावन मटका,श्रीकांत पेरका,सिनू गुड्डू, आकाश उपुटलावार,लाईक शेख, रितेश येलरवार , नितीन बहुराशी, विनोद वाघाळे, जितू गोलेवार, आकाश मडका, रोशन बावणे,महिला कार्यकर्ता उन्नती निलेश टेकाळे व अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.