Home Breaking News #Ghugus • जागतिक आदिवासी दिनानिमित्त काँग्रेस तर्फे मसाला भात वितरण

#Ghugus • जागतिक आदिवासी दिनानिमित्त काँग्रेस तर्फे मसाला भात वितरण

158

#Ghugus
• जागतिक आदिवासी दिनानिमित्त काँग्रेस तर्फे मसाला भात वितरण

सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घूस : शहरात नवएकता जयसेवा बहुउद्देशीय संस्था चांदागढच्या वतीने 09 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले.

शोभायात्रा अमराई येथील कुंवारा भिवसेन पेनठाणा येथून गांधी चौक मार्गे होत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका पर्यंत पोहचली याठिकाणी शोभयात्रेचे समापन करण्यात आले.

शोभयात्रेत समाविष्ठ समाज बांधवा करीता काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने मसाला भाताचे आयोजन करण्यात आले होते.
शोभयात्रेत थकलेलेल्या नागरिकांना काँग्रेसतर्फे सेवा देण्याचा छोटासा प्रयत्न आहे असे मनोगत व्यक्त करण्यात आले
याप्रसंगी कामगार नेते अनवर सैय्यद,जिल्हा महासचिव अलीम शेख,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, इंटक जिल्हाउपाध्यक्ष शहजाद शेख,कुमार रुद्रारप,सचिन नागपुरे,सुनील पाटील, शहंशा शेख, अंकुश सपाटे, रंजीत राखुंडे, निखिल पुनगंटी, कपिल गोगला,मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.