#Ghugus
• घुग्घुस शहरातील एक दृष्य
सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
घुग्घुस शहरात विश्व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सांयकाळी आदिवासी समाजाकडून अनेक संघटनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.त्याच्यात आदिवासी समाजाकडून भव्य दिव्य रॅली व गोंडी संस्कृतीत नाचत गाजत नृत्य सादर करण्यात आले.
