Home Breaking News #Chandrapur • समरगीत स्पर्धेत ललित कला भवनला व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक

#Chandrapur • समरगीत स्पर्धेत ललित कला भवनला व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक

268

#Chandrapur
• समरगीत स्पर्धेत ललित कला भवनला व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक

सुवर्ण भारत : किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी


चंद्रपूर: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या समरगीत स्पर्धेत चंद्रपूरच्या ललित कला भवनला व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.आयोजित स्पर्धेत चंद्रपूर वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातील एकूण दहा संघांनी आपला सहभाग नोंदविला होता.मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.मान्यवरांनी आपल्या भाषणातून या तीनही विजेता संघाचे अभिनंदन केले.