यशवंततरावशिंदे उच्च माध्यमिक – प्राथमिक शाळा ध्वजारोहन संपन्न
रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी राजेश येसेकर
भद्रावती : येथे नुकताच स्वतंत्र दीना निमित्य यशवंततराव शिंदे उच्च माध्यमिक प्राथमिक शाळा भंगाराम वॉर्ड भद्रावती पंधरा आगस्ट एकोनअंशीव्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
ध्वजाहोरन व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ जयंत वानखेडे हे होते.
डॉ विवेक शिंदे अद्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था — प्रा डॉ कार्तिक शिंदे सचिव भद्रावती शिक्षण संस्था — प्रा डॉ विशाल शिंदे सहसचिव भद्रावती शिक्षण संस्था यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमात घ्येण्यात आला मंचावर उपस्थित प्रा डॉ जयंत वानखेडे — राजू गैनवार माजी नगरसेवक व शाळा समिती सदस्य — वंदना गैनवार सामाजिक कार्यकरती — पपीता विश्वास मुख्याद्यापीका व इतर मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्याचे पुष्पमालेने स्वागत करण्यात आले व मान्यवरांचे मार्गदर्शन झाले यात एक ते सातवी पर्यंतच्या विदयार्थी व विद्यार्थ्यांनीं कवायत – लहान मुलांचे भाषण – देशभक्तीपर गीत – वेशभूषा करण्यात आल्या होत्या पूर्वी गैनवार इयत्ता पाचवी देशभक्ती व स्वतंत्र सेनानी थोर महात्मा विषयी भाषण दिले
या कार्यकमाचे संचालन ज्ञानेश्वर आत्राम यांनी केले प्रास्ताविक पपीता विश्वास यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी मडावी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करणे करिता गणेश घोरुडे – प्रीती मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले या कर्यक्रमाला पालक वर्ग सहभागी झाला होता
