Home Breaking News #Ghugus • महामाया इंफ्रा डेवलपर्स उद्योगात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

#Ghugus • महामाया इंफ्रा डेवलपर्स उद्योगात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

341

#Ghugus
• महामाया इंफ्रा डेवलपर्स उद्योगात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा, प्रतिनीधी चंद्रपूर

चंद्रपूर : महामाया इंफ्रा डेवलपर्स प्रा.लिमिटेड उद्योगात शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापक यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले,राष्ट्रगीत गाऊन तिरंगा झेंड्याला सलामी देण्यात आले.

त्यानंतर व्यवस्थापक व वरिष्ठ प्रबंधक कर्मचारी मंचावर उपस्थित राहुन कार्यक्रम उत्साहात करण्यात आले.तसेच कंपनीच्या परिसरातील बेलसणी गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे अत्यंत गरजु वस्तु प्रिंटर व स्कॅनर देण्यात आले.तसेच परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
बेलसणी गावातील अनेक नागरिकांना कंपनीत काम देण्यात आले.घुग्घुस पोलीस ठाण्यातही वृक्षारोपण करण्यात आले.

कंपनीचे व्यवस्थापक यांनी सर्व कामगार,कर्मचारी व परिसरातील नागरिकांना देश-भक्त प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापक दिपक पेंटनकर,शाळेचे शिक्षक, गावचे सरपंच व परिसरातील नागरिक उपस्थित होते.