• श्रमजीवी पत्रकार संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी मंगेश तिखट!
सुवर्ण भारत: मनोज्ञ गोरे
उपजिल्हा प्रतिनीधी ,चंद्रपूर
चंद्रपूर : श्रमजीवी पत्रकार संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी कोरपनाचे युवा पत्रकार मंगेश तिखट यांची नियुक्ती करण्यात आली. पत्रकार संघाचे संस्थापक -अध्यक्ष महेश ठाकूर यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र बहाल केले आहे.
दरम्यान या निवडीचे अन्नू सिंघारे,सारंग ठाकूर, सुरेश बिसेन, सचिन अग्रवाल व संगिता अग्रवाल यांनी स्वागत केले आहे.


