• सहज सुचलं मेरी आवाज सुनोच्या चैताली आतराम यांचा आज वाढदिवस थाटात व उत्साहात
साजरा !
• ज्योती मोरे, अंजली खंडाईत -कोसुरकर, मायाताई कोसरे,मेघा धोटे, मंगल मिसाळ, मनस्वी बावणे,रंज्जू मोडक यांच्यासह अनेकांनी दिल्या होत्या चैताली आतराम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना!
चंद्रपूर : प्रियंका गायकवाड
सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणाऱ्या नाशिक शहरातील जेष्ठ समाजसेविका तथा सहज सुचलं मेरी आवाज सुनोच्या मुख्य संयोजिका चैताली आतराम यांचा आज वाढदिवस होता .अनेकांनी रविवारी त्यांना भ्रमणध्वनीवरून व व्हाॅट्सअप संदेशांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
समाजसेविका आतराम यांचा वाढदिवस आज त्यांच्या निवासस्थानी संध्याकाळी थाटात व उत्साहात पार पडला.
दरम्यान याच वाढदिवसाच्या निमित्ताने नागपूरच्या योग शिक्षिका तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, मेघा मावळे, मनस्वी बावणे,ज्योती मोरे,सहज सुचलं मित्र परिवारचे मुख्य संयोजक सेवानिवृत्त नायब तहसिलदार पुरुषोत्तम कोमलवार,, सहसंयोजक सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, घनश्याम घरोटे, जिवतीचे पत्रकार शंकर चव्हाण, चिमूरचे रामदास हेमके, राजूराचे सेवानिवृत्त मंडळ अधिकारी सुनिल रामटेके, प्रदीप जूमडे,अरुण झाडे, प्रा.नितिन डांगरे, गौतम तोडे, चिमूरचे व्यवसायी नितीन लोणारे, मूलचे दत्तात्रय समर्थ, राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे,सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार , ॲड.अंजली गुंडावार,संजीवनी धांडे, कवयित्री शैला चिमड्यालवार,साधना धकाते,अपर्णा चिडे, रजनी रणदिवे अधिवक्ता सारिका टेंभरे, विजया भांगे, विजया तत्वादी,कविता जुमडे, वास्तुविशारद शिवानी झाडे, किनवटची रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे, समाजसेविका अंजली इटनकर,वैजयंती गहुकर,मंजू खाटीक,पोर्णिमा किर्तीवार ,कोकीळा पोटदुखे,मीनाक्षी गुजरकर,अर्चना समर्थ,अर्चना चावरे, अधिवक्ता हिमानी वाकुडकर, विद्या पिंजरकर, प्रियंका बेन्द्रे,राणी पाल, ऐश्वर्या मंडाले, कविता जुमडे गायत्री श्रीरामे, सोंदार्य मंडाले,प्रांजू मखरे, ,श्वेता मंडलवार, जयश्री मंगरूळकर, अधिवक्ता कविता मोहरकर, मनिषा मडावी, सुवर्णा लोखंडे,अनिता पिसे, समता बन्सोड,सरोज हिवरे, रश्मि पचारे, पूनम मडावी, व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष किरण साळवी, मूलच्या समाजसेविका चंदा कामडी, अर्चना चावरे,अर्चना समर्थ चंद्रपूरच्या अधिवक्ता प्रेरणा समर्थ , कविता दिकोंडवार,सविता कोट्टी, ठाण्याच्या प्रख्यात कवयित्री मंगल मिसाळ, पाचवडच्या जागतिक पुरस्कार कवयित्री अर्चना सुतार, नागपूरच्या समाजसेविका नयना झाडे, प्रा.वैशाली राऊत, वंदना हातगांवकर, वंदना बरडे, मुंबईच्या नामवंत चित्रकार नूपुर मोडक, गझलकार प्रा. सुनंदा पाटील , कविता दिकोंडवार चंदा इटनकर,यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या होत्या
