• विद्युत करंट लागून शेतकऱ्यांचा शेतात मृत्यू
कोरपणा तालुका प्रतिनिधी मनोज गोरे
कोरपणा तालुक्यातील रायपूर येथील घटना तालुक्यात सायंकाळी मुसळधार पावसाने शेतात जाणारा विद्युत तार तुटला तो तार शेताच्या कुंपणाच्या काटेरी दारावर पडल्याने दुर्घटना घडली मयत तुकाराम रामचंद्र आत्राम वय 55 राहणार रायपूर हा शेतकरी आपल्या गावाजवळ असलेल्या 2 सप्टेंबर ला सकाळी सात वाजता च्या दरम्यान गेला रात्री विद्युत तार तुटून काटेरी तार कुंपणाला करंट असल्याने त्याचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तसेच गीता अनिल आत्राम व 37 या महिलेला करंट लागला असताना बांबूच्या विद्युत तार अलग करून तिथे प्राण वाचविले तिच्या तर हाताला दुखापत झाली असून ग्रामीण रुग्णालय कोरफना येथे उपचार सुरू आहे तसेच प्रकाश रामचंद्र आत्राम वय 45 अशोक आत्राम वय 47 राहणार रायपूर यांना किरकोळ दुखापत झाली घटनेची माहिती पोलीस स्टेशनला कोरफना येथे मिळतात पोलीस पथकाने घटनास्थळ घाटून पंचनामा केला तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली मृतदेह उत्तर तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कोरफना येथे आणले सविच्छेदन करून सेव नातेवाईकांना ताब्यात दिले या घटनेमुळे रायपूर गावात शोक कडा पसरली असून कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे घटनेचा पुढील तपास ठाणेदार गाडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक केकण उपनिरीक्षक नैताम आधी पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे

