Home Breaking News • समाजसेविका मायाताई कोसरे यांचा वाढदिवस थाटात व उत्साहात साजरा! •...

• समाजसेविका मायाताई कोसरे यांचा वाढदिवस थाटात व उत्साहात साजरा! • अनेकांनी दिल्या होत्या कोसरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना!

174

• समाजसेविका मायाताई कोसरे यांचा वाढदिवस थाटात व उत्साहात साजरा!

• अनेकांनी दिल्या होत्या कोसरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना!

सुवर्ण भारत : किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी

चंद्रपूर : महाराष्ट्रातील सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृप व सहज सुचलं मित्र परिवाराच्या मुख्य मार्गदर्शिका उपराजधानी नागपूरच्या समाजसेविका तथा योगशिक्षिका मायाताई कोसरे यांचा काल गुरुवारी वाढदिवस नागपूर मुक्कामी थाटात व उत्साहात साजरा झाला.
त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक ,शैक्षणिक, साहित्यिक संगित, क्रीडा व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी प्रत्यक्ष भेटून, व्हाॅट्सअप संदेशांच्या माध्यमातून व भ्रमणध्वनीवरुन आज शुभेच्छा दिल्या होत्या.

चंद्रपूरचे पत्रकार किरण घाटे ,मित्र परिवार मुख्य संयोजक सेवानिवृत्त नायब तहसिलदार पुरुषोत्तम कोमलवार,सहसंयोजक सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे,पुण्य नगरीचे प्रतिनिधी शंकर चव्हाण, लोकमतचे प्रतिनिधी रामदास हेमके, पत्रकार नितीन पाटील, पत्रकार राजेश येसेकर, पत्रकार सुनिल रामटेके,चिमूरचे व्यापारी नितीन लोणारे ,कामगार नेते रविन्द्र उमाठे मूलचे समाजसेवक दत्तात्रय समर्थ ,जेष्ठ समाजसेवक पुंडलिक गोठे, प्रकाश रेड्डी,या शिवाय सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार,समाजसेविका चंदा कामडी,अर्चना समर्थ ,अर्चना चावरे , वर्षा मदनकर,अधिवक्ता अंजली गुंडावार,अधिवक्ता प्रेरणा सहारे,अधिवक्ता सारिका टेंभरे, व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष किरण साळवी, ठाण्याच्या प्रख्यात कवयित्री मंगल मिसाळ,पाचवडच्या जागतिक पुरस्कार कवयित्री अर्चना सुतार, अश्विनी दीक्षीत,जयश्री दीक्षीत, प्रांजू मखरे,समता बन्सोड, सरोज हिवरे चंद्रपूरच्या गायिका रश्मि हिवरे, निवेदिका सीमा पाटील,मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नूपुर मोडक, मुंबईच्या प्रा.सुनंदा पाटील, नागपूरच्या सुपरिचित कवयित्री प्रा.वैशाली राऊत ,सावलीच्या कवयित्री शैला चिमड्यालवार, सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, रजनी रणदिवे, कवयित्री वैजयंती गहुकर,भंडाराच्या गायिका अंजली खंडाईत -कोसुरकर, संजीवनी धांडे, पथ्रोडच्या जेष्ठ लेखिका विजया भांगे, हैद्राबादच्या विजया तत्वादी, मुग्धा गायकवाड, मीनाक्षी गुजरकर कोकिळा पोटदुखे, सुवर्णा लोखंडे, कविता जुमडे, शिवानी झाडे,साक्षी वाडगूरे, ऐश्वर्या मांदाडे, कविता दिकोंडवार, सौंदार्यां मांदाडे,अपर्णा चिडे, मोनाली पाटील,मृणाल कांबळे, डॉ.स्मिता मेहेत्रे, पुण्याच्या स्नेहा मडावी, नागपूरच्या दिशा ठाकरे, श्रध्दा परिमल, मनस्वी बावणे, राणी पाल, श्वेता मंडलवार, गायत्री श्रीरामे, पूजा मंगाम,पूनम मडावी,अधिवक्ता हिमानी वाकुडकर,सोनाली चंदनखेडे,रोहिणी पराडकर, वंदना हातगांवकर,विमल काटकर, भाग्यश्री हांडे,नजमा शेख,प्रविना वाघाडे ,माधूरी सोनटक्के, नयना झाडे, गडचिरोलीच्या ॲड .कविता मोहरकर, मनिषा मडावी, सलोनी दुर्गे,सौंदार्या मांदाडे आदिंनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.