Home Breaking News • मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नूपुर दिलीप मोडक यांचा आज वाढदिवस! •...

• मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नूपुर दिलीप मोडक यांचा आज वाढदिवस! • मायाताई कोसरे,दत्तात्रय समर्थ, पुरुषोत्तम कोमलवार, राजेंद्र पचारे, नलिनी आडपवार,शैला चिमड्यालवार, साधना धकाते, वैजयंती गहुकर, मंगल मिसाळ, सविता कोट्टी,संजीवनी धांडे अंजली गुंडावार , विजया भांगे, कल्पना मांदाडे,किरण साळवी, किरण घाटेंसह अनेकांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना !

54

• मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नूपुर दिलीप मोडक यांचा आज वाढदिवस!

• मायाताई कोसरे,दत्तात्रय समर्थ, पुरुषोत्तम कोमलवार, राजेंद्र पचारे, नलिनी आडपवार,शैला चिमड्यालवार, साधना धकाते, वैजयंती गहुकर, मंगल मिसाळ, सविता कोट्टी,संजीवनी धांडे अंजली गुंडावार , विजया भांगे, कल्पना मांदाडे,किरण साळवी, किरण घाटेंसह अनेकांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना !

चंद्रपूर : प्रियंका गायकवाड

महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका चंद्रपूर निवासी रंज्जू मोडक यांच्या लाडक्या कन्या नूपुर दिलीप मोडक यांचा आज बुधवारी वाढदिवस असून तो वाढदिवस संध्याकाळी मुंबई मुक्कामी थाटात व उत्साहात साजरा होत आहे.
विदर्भातील प्रख्यात चित्रकार नूपुर मोडक ह्या सहज सुचलं कलाकुंजच्या एक सदस्य असून उच्च शिक्षणासाठी त्यांचे वास्तव्य सध्या मुंबई नगरीत असल्याचे त्यांच्या मातोश्री रंज्जू मोडक यांनी सुवर्ण भारतशी बोलताना सांगितले.दरम्यान चित्रकार नूपुर यांना सामाजिक, शैक्षणिक, व कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी व्हाॅट्सअपच्या माध्यमातून व भ्रमणध्वनीवरुन आज शुभेच्छा दिल्या आहेत.दरम्यान सहज सुचलंच्या मुख्य मार्गद