• मुंबईच्या प्रख्यात चित्रकार नूपुर दिलीप मोडक यांचा आज वाढदिवस!
• मायाताई कोसरे,दत्तात्रय समर्थ, पुरुषोत्तम कोमलवार,राजेंद्र पचारे, नलिनी आडपवार,शैला चिमड्यालवार,साधना धकाते, वैजयंती गहुकर,कु. मंगल मिसाळ, सविता कोट्टी,संजीवनी धांडे अंजली गुंडावार ,विजया भांगे,कल्पना मांदाडे, कु.किरण साळवी,किरण घाटेंसह अनेकांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना !
चंद्रपूर : प्रियंका गायकवाड
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका चंद्रपूर निवासी रंज्जू मोडक यांच्या लाडक्या कन्या नूपुर दिलीप मोडक यांचा आज (बुधवारला) वाढदिवस असून तो वाढदिवस संध्याकाळी मुंबई मुक्कामी थाटात व उत्साहात साजरा होत आहे.
विदर्भातील प्रख्यात चित्रकार नूपुर मोडक ह्या सहज सुचलं कलाकुंजच्या एक सदस्य असून उच्च शिक्षणासाठी त्यांचे वास्तव्य सध्या मुंबई नगरीत असल्याचे त्यांच्या मातोश्री रंज्जू मोडक यांनी सुवर्ण भारतशी बोलताना सांगितले.
दरम्यान चित्रकार नूपुर यांना सामाजिक, शैक्षणिक, व कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी व्हाॅट्सअपच्या माध्यमातून व भ्रमणध्वनीवरुन आज शुभेच्छा दिल्या आहेत.
सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे, जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, सहज सुचलंच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार, मूलचे समाजसेवक दत्तात्रय समर्थ, सेवानिवृत्त नायब तहसिलदार पुरुषोत्तम कोमलवार, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार, सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, योग शिक्षिका वैजयंती गहुकर, ठाण्याच्या प्रख्यात कवयित्री कु.मंगल मिसाळ, जेष्ठ साहित्यिक सविता कोट्टी,राजूराच्या जेष्ठ समाजसेविका अधिवक्ता अंजली गुंडावार, भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी पथ्रोडच्या जेष्ठ लेखिका विजया भांगे, हैदराबादच्या साहित्यिक विजया तत्वादी, गडचांदूरच्या कल्पना मांदाडे, पत्रकार किरण घाटे, शंकर चव्हाण, रामदास हेमके,शुभम गजभिये, मनोज गोरे,मनोज मोडक, राजेश येसेकर ,शंकर महाकाली,या शिवाय भद्रावतीच्या रजनी रणदिवे, वंदना बरडे, वंदना हातगांवकर, विमल काटकर, सरोज हिवरे, रश्मि हिवरे समता बन्सोड ,अर्चना चावरे ,अर्चना समर्थ ,अधिवक्ता हिमानी वाकुडकर सोनाली चंदनखेडे, रोहिणी पराडकर श्रध्दा परिमल, अधिवक्ता सारिका टेंभरे, चैताली आतराम, कविता जुमडे ,विद्या पिंजरकर, अपर्णा चिडे ऐश्वर्या मांदाडे ,पूनम मडावी, रजनी पोयाम, सीमा पाटील ,अश्विनी दीक्षीत ,जयश्री दीक्षीत ,प्रियंका बेन्द्रे माधूरी सोनटक्के, रिना तेलंग, अर्चना जाधव, जागतिक पुरस्कार कवयित्री अर्चना सुतार, मोनाली पाटील, उज्वला नगराळे, उज्वला निमगडे , मूलच्या समाजसेविका चंदा कामडी, समता बन्सोड ,प्रविणा वाघाडे, वंदना उपगन्लावार वंदना आगरकाठे, श्वेता मंडलवार ,गायत्री श्रीरामे,पूजा मंगाम,स्नेहा मडावी, वनिता झाडे, मंगला कोवे, भाग्यश्री हांडे, शिवानी प्रमोद झाडे, साक्षी वाडगूरे, कविता दिकोंडवार, सौंदार्यां मांदाडे, अधिवक्ता प्रेरणा सहारे, सारिका गायकवाड, अंजली इटनकर, अधिवक्ता कविता मोहरकर, नयना झाडे,अल्का मोटघरे, अलका सदावर्ते, सुनिल रामटेके, नितीन लोणारे,अविष्का गुंडावार,आदिंनी नूपुर मोडक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.

