
#chandrapur
• सहज सुचलं कलाकुंजच्या मुख्य संयोजिका आर्किटेक्ट शिवानी झाडेंचा आज वाढदिवस!
चंद्रपूर – प्रतिनिधी
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं कलाकुंजच्या मुख्य संयोजिका आर्किटेक्ट शिवानी प्रमोद झाडे यांचा आज शुक्रवारी वाढदिवस असून तो वाढदिवस त्यांच्या चंद्रपूर समाधी वार्ड बावीस चौक निवासस्थानी अनेकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांना अनेकांनी व्हाॅट्सअप संदेशातून , भ्रमणध्वनीवरून तथा प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, कवयित्री शैला चिमड्यालवार, सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, रजनी रणदिवे, सविता कोट्टी, वैजयंती गहुकर,किरण दिप व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका कु.किरण साळवी,ॲड.अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार या शिवाय मंगल मिसाळ, प्रियंका गायकवाड,अनुश्री हिवरे प्रतिभा पवार,पूनम वासाडे, सुनंदा राठोड, अर्चना जाधव,अंजली इटनकर, कविता दिकोंडवार,अपर्णा चिडे,सोंदार्य मांदाडे, रश्मी हिवरे, मीनाक्षी गुजरकर, कोकिळा पोटदुखे, चंदा कामडी,अर्चना चावरे, अर्चना समर्थ, प्रेरणा सहारे, सारिका टेंभरे, आदिंनी शिवानी झाडे यांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.
