Home Breaking News • सहज सुचलंच्या प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे यांच्या रांगोळी कलाकृतीतून साकारलेल्या...

• सहज सुचलंच्या प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे यांच्या रांगोळी कलाकृतीतून साकारलेल्या चित्रांनी वेधले अनेकांचे लक्ष!

183
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

• सहज सुचलंच्या प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे यांच्या रांगोळी कलाकृतीतून साकारलेल्या चित्रांनी वेधले अनेकांचे लक्ष!

चंद्रपूर -किरण घाटे

भारत जोडो युवा अकादमी संचालित कोठारीस्थित साने गुरुजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी व साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं किनवटच्या प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट कु. साक्षी लक्ष्मण वाडगुरे व कु. श्रेया हनुमंत पवार यांनी साने गुरुजी व बाबा आमटे यांच्या लक्षवेधक प्रतिकृती रंगबेरंगी रांगोळीतून साकार केल्या!
या दोन्ही प्रतिकृती रेखाटणा-या रांगोळी आर्टिस्टचे मेघा पाटकर, प्रा.डॉ.बालाजी कोम्पलवार,भारत जोडो युवा अकादमीचे सचिव माधव बावगे, जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक ,पद्मश्री डॉ .अभय बंग, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने,डॉ. अशोक बेलखोडे व विविध क्षेत्रातील उद्योजक व मान्यवरांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
दरम्यान रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे यांना त्यांच्या लक्षवेधक कलाकृतीसाठी या आधी अनेक सन्मान पुरस्कार प्राप्त झाले आहे.
हे विशेष!