Home Breaking News • Chandrapur • वंदना उपगन्लावार यांचा वाढदिवस थाटात साजरा ! •...

• Chandrapur • वंदना उपगन्लावार यांचा वाढदिवस थाटात साजरा ! • अनेकांनी दिल्या उपगन्लावार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना!

45
Oplus_16908288

Chandrapur

• वंदना उपगन्लावार यांचा वाढदिवस थाटात साजरा !
• अनेकांनी दिल्या उपगन्लावार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना!

चंद्रपूर – प्रतिनिधी

महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या चामोर्शी येथील जेष्ठ
सदस्य वंदना उपगन्लावार यांचा वाढदिवस आज संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी अनेकांच्या उपस्थितीत थाटात साजरा झाला.
⬜वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना अनेकांनी व्हाॅट्सअप संदेशातून , भ्रमणध्वनीवरून तथा प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात !
⬜🟨⬜दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, कवयित्री शैला चिमड्यालवार, सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, रजनी रणदिवे, सविता कोट्टी, वैजयंती गहुकर,किरण दिप व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका कु.किरण साळवी,ॲड.अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार या शिवाय मंगल मिसाळ, प्रियंका गायकवाड,अनुश्री हिवरे प्रतिभा पवार,पूनम वासाडे, सुनंदा राठोड, अर्चना जाधव,अंजली इटनकर, कविता दिकोंडवार,अपर्णा चिडे,सोंदार्य मांदाडे, रश्मी हिवरे, मीनाक्षी गुजरकर, कोकिळा पोटदुखे,प्रा.राजश्री पाटील ,पूजा पाटील चंदा कामडी,अर्चना चावरे, अर्चना समर्थ, प्रेरणा सहारे, सारिका टेंभरे, अपर्णा चिडे, समता बन्सोड हिमानी वाकुडकर, सोनाली चंदनखेडे,रोहिणी पराडकर,श्रध्दा परिमल यांनी वंदना उपगन्लावार यांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या होत्या.