Home Breaking News वामन आत्राम यांची आदिवासी टायगर सेना जिवती तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती!

वामन आत्राम यांची आदिवासी टायगर सेना जिवती तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती!

5

वामन आत्राम यांची आदिवासी टायगर सेना जिवती तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती!

चंद्रपूर  : किरण घाटे विशेष प्रतिनिधी

अनेक सामाजिक कार्यात सदैवअग्रेसर असणारे जिवती येथील सामाजिक कार्यकर्ते वामन उद्धव आत्राम यांची आदिवासी टायगर सेना तालुकाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
आज पर्यंत आत्राम यांनी अतिशय दुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती कोरपना व राजूरा तालुक्यातील महत्वांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे.तर काही प्रकरणात त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी करुन चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान त्यांच्या नियुक्तीचे ग्रामीण भागातील जनतेंनी स्वागत केले आहे.