Home Breaking News सहज सुचलं वरील सर्व पदाधिकारी व सदस्यांचे कर्तृत्व भरीव, उल्लेखनीय व कौतुकास्पद...

सहज सुचलं वरील सर्व पदाधिकारी व सदस्यांचे कर्तृत्व भरीव, उल्लेखनीय व कौतुकास्पद -ॲड.मेघा धोटे

37

सहज सुचलं वरील सर्व पदाधिकारी व सदस्यांचे कर्तृत्व भरीव, उल्लेखनीय व कौतुकास्पद -ॲड.मेघा धोटे

चंद्रपूर  :  किरण घाटे 

महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं गृप वरील सर्व पदाधिकारी व सदस्यांचे कर्तृत्व भरीव, उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे मनोगत आज सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका, जेष्ठ साहित्यिक व शिक्षिका अधिवक्ता मेघा धोटे यांनी एका मुलाखती दरम्यान व्यक्त केले.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची मुलाखत घेण्यात आली.त्यावेळी त्या बोलत होत्या.कामाच्या व्यापामुळे मी समाजसेविका मायाताई कोसरे ह्या अधिक गृप कडे लक्ष पुरवत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.पण सहज सुचलंच्या अन्य मार्गदर्शिका, संयोजिका व सहसंयोजिका या कडे सातत्याने लक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले.
सहज सुचलंच्या अकराव्या वर्षापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन त्यांनी या वेळी केले.सहज सुचलं हे आचार विचारांचे एक व्यासपीठ असल्याच्या त्या शेवटी म्हणाल्या.