Home Breaking News महिलांनी बुध्दभुमीत भेट देवून केला अभ्यास (डॉ रंजन बदरे यांचा ऐतिहासिक...

महिलांनी बुध्दभुमीत भेट देवून केला अभ्यास (डॉ रंजन बदरे यांचा ऐतिहासिक बुध्दभुमीत काश्प भंते यांच्या हस्ते शाल व पुष्प गुच्छ देवून सत्कार)

50
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

• महिलांनी बुध्दभुमीत भेट देवून केला अभ्यास

•डॉ रंजन बदरे यांचा ऐतिहासिक बुध्दभुमीत काश्प भंते यांच्या हस्ते शाल व पुष्प गुच्छ देवून सत्कार

प्रतिनिधी : राजेश येसेकर

भद्रावती (चंद्रपूर ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिना निमित्त आवारपूर येथील आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या महिलांनी गडचांदूर  येथील ऐतिहासिक बुध्दभुमी महाल या वास्तूचा इतिहासाची जाणिव व माहिती व्हावी म्हणून महिलांनी ऐतिहासिक बुध्दभुमी महाल गडचांदूर येथे भेट देवून त्या ऐतिहासिक बुध्दभुमी महाल या वास्तूचा इतिहासची जाणिव माहिती यावेळी घेतली,यावेळी
भंते काश्प, रिपाईचे अशोककुमार उमरे, शेतकरी संघटनेचे गडचांदूर सरचिटनिस संतोष पटकोटवार,किशोर डोंगरे,रत्नाकर माथूलकर व
आवारपूर येथील ग्रामपंचयतीच्या पुर्व सदस्या शिला धोटे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी भीमराव बहुउद्येशीय संस्था आवारपूर तसेच आई रमाबाई आंबेडकर महीला मंडळाच्या वतिने श्नीमती पुष्‍पाबाई बदरे,चेतनाबाई  खाडे,शुद्धलेखा खाडे, यशोधरा चांदेकर,शितल ठमके, कल्याणी वानखेडे, सविता नारनवरे, धम्माबाई जीवने,सविता बदरे,गिरजाबाई चांदेकर,स्मिता बदरे,चैताली वानखेडे,सोनी सातपुते,श्नेया धोटे,आदी महिला विद्यार्थि उपस्थित होते.

यावेळी आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या  वतीने यांनी भोजन दानाची उत्तम व्यवस्था केली दरम्यान यावेळी आवारपूर येथिल डॉ रंजन नामदेवराव बदरे यांचा नामविस्तार दिवसाचे अवचित साधून  गडचांदर येथील ऐतिहासिक बुध्दभुमीत भंते काश्प व समाजसेवक अशोककुमार उमरे , समाजसेवक तथा गडचांदूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य  संतोष पटकोटवार,प्रमोद चांदेकर,रमेश खाडे, गौतम धोटे यांनी डॉ रंजन बदरे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले