Home Breaking News #Chandrapur • राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन!

#Chandrapur • राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन!

126

#Chandrapur
• राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन!

चंद्रपूर -किरण घाटे

अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई तर्फे राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धा स्पर्धांमध्ये एसएमजी विद्यामंदिर दिवा पूर्व या शाळेतील कु. प्रथमेश बाळासो जाधव इयत्ता पाचवी या विद्यार्थ्यांनी पाच स्पर्धांपैकी चार स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून विशेष प्राविण्य प्राप्त केले दि. 18 जानेवारी 2025 रोजी आळंदी या ठिकाणी या संस्थेकडून प्रथमेश जाधव याचा सत्कार करण्यात आला.
विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी त्याला एसएमजी विद्यामंदिर दिवा पूर्व विद्यालयातील शिक्षिका श्रीमती विद्या राजाराम शिनगारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.