#Ghugus
• महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ्याच्या दिनदर्शिका 2026 चे अनावरण

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
घुग्घूस :-आज दि.10 रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुबंई शाखा घुग्घूस तर्फ नगर परिषद कार्यालयात दिनदर्शिका 2026 चे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजणकर, नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के, बालकल्याण सभापती मालाताई मेश्राम, नगरसेवक पंकज धोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सदर सोहळ्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा घुग्घूस चे अध्यक्ष सुरेश खडसे, सचिव इम्तियाज रज्जाक, संघटक पंकज रामटेके, कोषध्यक्ष क्यामुल सिद्धिकी, प्रणयकुमार बंडी व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
