Home Breaking News घुग्घुस शहरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भाजपाकडून जाहीर निषेध

घुग्घुस शहरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भाजपाकडून जाहीर निषेध

133
Oplus_131072

घुग्घुस शहरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भाजपाकडून जाहीर निषेध

सुवर्ण भारत:पंकज रामटेके सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घुग्घुस शहरातील भाजपाकडून जाहिर निषेध करण्यात आला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांची तुलना करताना केलेल्या वक्तव्याचा रविवार जामनेर भाजपने निषेध केला होता.

तसेच घुग्घूस शहर येथे भाजपा कार्यालयातुन मोर्चा काढून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.तसेच नारे देण्यात आले.

याप्रसंगी भाजप शहर अध्यक्ष संजय तिवारी, गटनेत्या (भाजपा) नगरसेवक सौ.मीना चांद मोरपाका, चैताली सातपुते,आशीषभाऊ मासिरकर, गणेश पिंपळकर,निरिक्षण तांड्रा,माजी.सरपंच संतोष नुने,साजन गोहणे,सुचिता लुटे, राजेश मोरपाका,बबलु सातपुते, संजय भोंगळे, मुन्ना लोढे, सुरज मोरपाका,अंकेश मडावी,अनिल कांबळे, संध्या जगताप,कार्यकर्ते आदी उपस्थित होते.