Home Breaking News चंद्रपूर जिल्हास्तरीय कृषी- पशु -पक्षी प्रदर्शनी व मिनी सरस हिराई महोत्सव प्रारंभ...

चंद्रपूर जिल्हास्तरीय कृषी- पशु -पक्षी प्रदर्शनी व मिनी सरस हिराई महोत्सव प्रारंभ !

58

चंद्रपूर जिल्हास्तरीय कृषी- पशु -पक्षी प्रदर्शनी व मिनी सरस हिराई महोत्सव प्रारंभ !

सुवर्ण भारत: किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर येथील स्थानिक चांदा क्लब ग्राऊंडवर आज पासून जिल्हास्तरीय कृषी पशु पक्षी प्रदर्शनी व मिनी सरस हिराई महोत्सव प्रारंभ झाला असून यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
दरम्यान या ठिकाणी उत्पादित वस्तू व कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले असून वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
सदरहू प्रदर्शनाच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक स्टाॅल उघडण्यात आले आहे.
आज शुक्रवारी दुपारी या प्रदर्शनाला भेट देत आमच्या प्रतिनिधीने राजूरा तालूका समन्वयक पंकज बुरांडे व शिला जाधव यांचे मनोगत जाणून घेतले.