Home Breaking News सहज सुचलं आचार विचारांचा एकमेव महिला व्हाॅट्सअप गृप – जेष्ठ साहित्यिक विजया...

सहज सुचलं आचार विचारांचा एकमेव महिला व्हाॅट्सअप गृप – जेष्ठ साहित्यिक विजया तत्वादी

119

सहज सुचलं आचार विचारांचा एकमेव महिला व्हाॅट्सअप गृप – जेष्ठ साहित्यिक विजया तत्वादी

सुवर्ण भारत : किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर : सहज सुचलं हा आचार विचारांचा

एकमेव महिला व्हाॅट्सअप गृप असल्याचे मत हैदराबादच्या वयोवृद्ध साहित्यिक विजया तत्वादी यांनी व्यक्त केले.
त्यांनी आज पर्यंत बरेच साहित्य लिहिले आहे.
सहज सुचलं गृपला कला, क्रीडा, शैक्षणिक, संगीत व साहित्यिक क्षेत्रातली महिला व तरुणी सहभागी असून या गृप वरील जेष्ठ सदस्यांनी कलावंतांना व महाविद्यालयीन तरुणींना नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम केले असल्याच्या त्या म्हणाल्या.त्या मुळच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवाशी असून सध्या त्यांचे वास्तव्य हैदराबाद येथे आहे.नुकत्याच त्या विदर्भ दौऱ्यावर आल्यानंतर त्यांची भेट झाली चर्चेच्या अनुषंगाने त्यांनी आज आपले मनोगत व्यक्त केले.
मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे ह्यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय असल्याचे त्या म्हणाल्या.