
अमरावती ब्रेकिंग :
महानगरपालिकेतील वर्षानुवर्षे कार्यरत अधिकाऱ्यांची बदली; प्रशासनात मोठी खळबळ
अमरावती | (अविनाश गोंडाणे)
अमरावती महानगरपालिकेतील वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे महानगरपालिका प्रशासनात मोठी हालचाल सुरू झाली आहे.
____अविनाश गोंडाणे अमरावती 9923264193






