Home Breaking News ब्रेकिंग न्यूज. राजेंद्र काॅलनी व विजय काॅलनी मधील परिसरात थरार… हत्येने...

ब्रेकिंग न्यूज. राजेंद्र काॅलनी व विजय काॅलनी मधील परिसरात थरार… हत्येने नागरिक हादरले.

24
Oplus_131072

ब्रेकिंग न्यूज

राजेंद्र काॅलनी व विजय काॅलनी मधील परिसरात थरार… हत्येने नागरिक हादरले.

अविनाश गोंडाणे अमरावती 9923264193

अमरावती ताज नगर येथील आफाक शेख या तरुणाची चाकुने भोसकून हत्या.
पहाटेच्या सुमारास शरीराच्या विविध भागांसह गंभीर अवस्थेत सापडला.
जवळच्या सिमेंट डेपो जवळ मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव.
सकाळी ८ वाजताच्या सुमारास परीसरात खळबळ.
९.३०.वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू.
मृतकाच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार व जखमा,हाताचा पंजा तोडलेल्या अवस्थेत.
पोलिस कसून तपास करीत असून सीसीटीव्ही फुटेज तपासणी करित आहेत.
परिसरातील नागरिक भयभीत.