Home राजकारण राणा दिलीपकुमार सानंदा विदर्भातील ‘दबंग’ नेते

राणा दिलीपकुमार सानंदा विदर्भातील ‘दबंग’ नेते

86

 काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून स्तुतीसुमने

खामगांव:- महाविकास आघाडीतील ओबीसी बहुजन कल्याण, मदत व पुर्नवसन मंत्री ना.विजय वडेट्टीवारवार खामगांव येथे ओबीसी महासंघ यांच्या वतीने आयोजित विदर्भ स्तरीय ओबीसी महाअधिवेशनाकरीता आले असता त्यांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या निवासस्थानी सानंदा निकेतन येथे सदिच्छा भेट दिली.याप्रसंगी सानंदा परिवाराच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी ना.विजय वडेट्टीवारवार यांचे शाल व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले व त्यांना महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट दिली.यावेळी माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा यांनी त्यांचे कुकुंम तिलक लावुन औक्षण केले.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राणा अषोकसिंह सानंदा, राणा आनंदकुमार सानंदा, राणा सागरकुमार सानंदा, राणा दिग्वीजयसिंह सानंदा,लोकमित्र सोपान गाडेकर गुरुजी,प्रसिध्द उद्योजक मधुसुदनजी अग्रवाल यांची उपस्थिती होती.
यावेळी ना.विजय वडेट्टीवारवार यांनी उपस्थित पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. राजकारणामध्ये सामाजिक भावना जोपासणारे नेते म्हणून महाराश्टातील विषेशतः विदर्भातील लोकांना राणा दिलीपकुमार सानंदा यांची ओळख आहे. काम आले की ते लगेच सोडवायचे अशी भुमीका घेउन मंत्रालयात सामान्यांसाठी प्रत्येक मंत्र्यांचे दार ठोठावणारे सानंदा हे 20 ते 25 वर्षापासून माझे मित्र आहेत. सानंदा साहेब हे विदर्भातील नामवंत नेत्यांपैकी असुन काॅंग्रेसचे दंबग नेते आहेत.नजीकच्या काळात काॅंग्रेसचे अच्छे दिन येणार असून त्या माध्यमातून येणारा काळ सुध्दा राणा दिलीपकुमार सानंदा यांचाच असेल असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. सत्कारानंतर वडेट्टीवारवार यांनी सानंदा परिवारासोबत स्नेहभोजन घेतले.
.यावेळी महिला काॅंग्रेसच्या षहर अध्यक्ष सौ.सुरजितकौर सलुजा, माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, सौ.षारदा षर्मा,न.प.चे माजी उपाध्यक्ष संतोश देषमुख,षेगांव तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले,नगर परिशद काॅंग्रेस गटनेता राणा अमेयकुमार सानंदा, नगरसेवक अब्दुल रषीद अब्दुल लतीफ,नगरसेवक इब्राहिम खाॅ सुभान खाॅ, नगरसेवक षेख फारुख बिसमिल्ला, नगरसेवक किषोरआप्पा भोसले, पं.स.सदस्य विठठ्ल सोनटक्के, पं.स.सदस्य इनायत उल्ला खाॅं, पं.स.सदस्य मनिश देषमुख, माजी जि.प.सभापती सुरेश वनारे, माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, गजानन वाकुडकर, माटरगांवचे माजी सरपंच अनंतराव आळशी , भिमराव राउत, अशोकबाप्पु देषमुख, महावीर थानवी, युवक काॅंग्रेसचे जिल्हा महासचिव तुशार चंदेल, एनएसयुआयचे शहर अध्यक्ष रोहित राजपुत, काॅंग्रेस सोषल मिडीयाचे अध्यक्ष आकाश जैस्वाल, प्रमोद महाजन,खामगांव विधानसभा युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष मंगेश इंगळे, प्रितम माळवंदे, सचिन थोरात, पंकजसिंह राजपुत, हाफीज साहेब, राजु पटेल, आबीद उलहक, परवेज खान, सैयद बबलु, गुडडु मिरचीवाले, संतोश आटोळे, पंकज गिरी, केशव कापले,मोहनभाउ परदेसी, निलेश देशमुख, अमित भाकरे, माजी नगरसेवक परवेजखान पठान, शेख रशीद शेख उस्मान,गोविंदा वाघ यांच्यासह काॅंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.