Home Breaking News शेगावात गारपीट; तांदुळवाडीत वीज पडून एक ठार

शेगावात गारपीट; तांदुळवाडीत वीज पडून एक ठार

139

 

बुलडाणा- आज जिल्ह्यात अचानकपणे काही भागात पाऊस बरसला तर शेगाव मध्ये पावसासह गारपीट झाली, तांदुळवाडी
शिवारात शेतात वीज पडून एकाचा
मृत्यू झाल्याची माहिती आहे. तांदुळवाडी येथील बाबुराव भाऊराव रिंढे (वय ६० वर्षे) व्यक्ती वीज पडून मयत झाली आहे.