Home Breaking News केंद्र सरकारचे आठ वर्षे पूर्ण झाल्याने , बाईक रॅली चे आयोजन

केंद्र सरकारचे आठ वर्षे पूर्ण झाल्याने , बाईक रॅली चे आयोजन

100

राहुल निर्मळ, द रिपब्लिक न्यूज नेटवर्क

जळगाव जामोद:- भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे केंद्र सरकारने आठ वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला त्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जामोद तेथे भव्य विकास तीर्थ बाईक रॅलीचे उद्घाटन आज संपन्न झाले रॅलीचे उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे व युवा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भव्य मोटर सायकल रॅली सुद्धा काढण्यात आली याप्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख भारतीय जनता पक्षाचे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री रवींद्रजी ढोकणे तालुका अध्यक्ष श्री. प्रकाशदादा पाटील शहर अध्यक्ष श्री.अभिमन्यू काका भगत जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री.अनिलभाऊ जयस्वाल.जिपचे माजी बांधकाम सभपती श्री. राजेंद्रजी उमाळे श्री. बाळुभाऊ कुटे श्री.प्रमोदभाऊ कुटे जिल्ह्याचे सचिव श्री. गुणवंतरावजी कपले शहराचे अध्यक्ष श्री उमेशभाऊ येउल तालुकाध्यक्ष श्री. परिक्षीतजी ठाकरे जेष्ठ नेते श्री. नाथुलालजी खत्ती नगरसेवक निलेशभाऊ शर्मा कैलासभाऊ डोबे डॉ. प्रकाशजी बगाडे विद्यार्थी आघाडीचे जिल्हा महामंत्री वैभव आढाव किर्तेश नंदकिशोर अग्रवाल मो. सोहेल इकबाल शेख श्री.डिगंबर हीवरकर संजूभाऊ गवई माजी शहराध्यक्ष प्रा.गोटेचा सर अशोकभाऊ काळपांडे अजयभाऊ वंडाळे करणसिंग राजपूत सर राजूभाऊ हिस्सल मोहीत सरप. अर्पित दिक्षित विठ्ठलभाऊ गावंडे कैलासभाऊ पाटील योगेश बोंद्रे. पंकज भाऊ देशमुख पांडुरंग मिसाळ. कराळेकाका, संजयभाऊ देशमुख अमोल भगतअक्षय देशमुख बाळुभाऊ राजपुत श्रीकांत आव्हेकर रितेश आव्हेकर आशिष सारासर गोपाल वनारे, शुभम चंडाले गणेश दांडगे अतुल लोणाग्रे सचिन कल्याणकर गणेशभाऊ अरूडकार या व्यतिरिक्त अनेक भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते