Home Breaking News प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल!!

प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल!!

86

दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपलीय. उद्या दुपारी १ वाजता दहावीचा निकाल लागणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल. अशा पद्धतीचं ट्विट क्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.