Home क्राईम Gadchiroli @dist news जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली जिल्हा पोलीस...

Gadchiroli @dist news जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली जिल्हा पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांची भेट..!! पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, विविध विषयांवर केली सविस्तर चर्चा..!!

177

Gadchiroli @dist news

जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली जिल्हा पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांची भेट..!!

पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, विविध विषयांवर केली सविस्तर चर्चा..!!

गडचिरोली:नुकतेच गडचिरोली जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून आय.पी.एस नीलोत्पल यांनी पदभार स्वीकारला असून आज गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन स्वागत केले. तसेच यावेळी जिल्हयातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली आणि जिल्ह्यातील पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देण्यात आले..!!