Home Breaking News Ghuggus @ city news आयरन लेडी पुर्व पंतप्रधान स्व:इंदिरा गांधी यांची...

Ghuggus @ city news आयरन लेडी पुर्व पंतप्रधान स्व:इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

157

Ghuggus @ city news

• आयरन लेडी पुर्व पंतप्रधान स्व:इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

सुवर्ण भारत:पंकज रामटेके

शहर प्रतिनिधी, घुग्घुस

घुग्घुस : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आयरन लेडी इंदिराजी गांधी यांची जयंती घुग्घुस काँग्रेस तर्फे उत्साहात संपन्न करण्यात आले.
काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व ज्येष्ठ नेते शयामराव बोबडे यांच्या हस्ते इंदिराजीच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले
इंदिराजी अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, अलीम शेख,रोशन दंतलवार,मोसीम शेख, विजय माटला, रोहित डाकूर,देव भंडारी,दिपक पेंदोर,रफिक शेख,साहिल सैय्यद,सुनील पाटील,अंकेश मडावी,कपिल गोगला,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.