Home Breaking News Chandrapur@ city news पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार घेतली माजी खा. नरेशबाबु पुगलिया...

Chandrapur@ city news पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार घेतली माजी खा. नरेशबाबु पुगलिया यांची सदिच्छा भेट

441

Chandrapur@ city news

पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार घेतली माजी खा. नरेशबाबु पुगलिया यांची सदिच्छा भेट

सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

चंद्रपुर:जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार नरेशबाबु पुगलिया यांच्या निवासस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान दोन नेत्यांमधील जिल्ह्यातील विकासाचा दृष्टिकोनातून ज्वलंत समस्यावर चर्चा झाली या चर्चा मध्ये काँग्रेसचे युवा नेते राहुलबाबू पुगलिया उपस्थित होते.